वर्धा प्रतिनिधी :- कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे करण्यात आली असून ग्रामविकास विभागाने नांदगावळीसह राज्यातील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या 46 गट विकास विकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.कारंजा घाडगे येथील गटविकास अधिकारी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे माहिती मिळाली आहे.
Check Also
खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!
उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …
गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …