ठेवींची उचल न केलेल्या डाक खात्यांची माहिती जाहीर

चंद्रपूर :   डाकघर आणि बॅकातील खातेदारांनी 10 वर्षापूर्वी मुदत संपलेल्या परंतु ठेवीची उचल न केलेल्या खात्यातील रक्कमेची हाताळणी करण्यासाठी भारत सरकारने सीनियर  सिटीझेन वेल्फेअर फंड-2016 हे नियम  बनविलेले आहेत. या नियमांच्या अनुंषगाने अश्या मुदत संपलेल्या परंतु रक्कमेची उचल न केलेल्या खात्याची माहिती ही जनजा‍हीर करायची आहेत.

त्या अनुअषंगाने भारतीय डाक विभागाने www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर अश्या खात्याची महिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक डाकघरांना अश्या खात्याची माहिती कार्यालयाच्या दर्शक फलकावर लावण्याबाबत व तसेच इतर मार्गानीसुध्दा याचे प्रसारण करण्यासाठी निर्देशित केले आहे. या नियमाबद्दल अधिक माहितीसाठी जवळील डाक कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *