Breaking News

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु

Advertisements

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु

Advertisements

वर्धा, :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वतीने  नविन वाहन खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना क्रमांक देण्यासाठी  MH32-AS (एम एच 32 ए.एस.) हि नविन मालिका सुरु करण्यात आली आहे.  ज्या नविन चार चाकी वाहन खरेदी करणा-या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक पाहिज असल्यास  अशा नविन वाहन खरेदी  केलेल्या चार चाकी वाहन धारकांनी  आकर्षक क्रमांकासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंप : पण, प्रशासन म्हणते…!

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर …

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *