Breaking News

‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

Advertisements

‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

Advertisements

चंद्रपूर दि. 30 एप्रिल : कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार  ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध व सूचनांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.1 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपासून ते दि. 15 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

Advertisements

 सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी उपरोक्त आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा  यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *