Breaking News

एस. जी. ट्रेडर्सविरुद्ध कारवाई;३४ हजारांचा दंड

Advertisements

एस. जी. ट्रेडर्सविरुद्ध कारवाई;३४ हजारांचा दंड

Advertisements
चंद्रपूर, ता. २१ :  कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एस.जी. ट्रेडर्सचे संचालक ग्यानचंद टहलियानी यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. १च्या सहायक आयुक्त शितल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भरत राजुरकर, रामचंद्र बोमीडवार व अतिक्रमण पथक उपस्थित होते. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *