Breaking News

विश्व भारत

अजित दादा भरेंगे तिजोरी मगर खर्च करेंगे एकनाथ शिंदे, समझें बजट का फंडा

अजित दादा भरेंगे तिजोरी मगर खर्च करेंगे एकनाथ शिंदे, समझें बजट का फंडा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुख्य। महाराष्ट्र में नई सरकार में पूर्व सीएम एकनाथ शिंदे को भले ही गृह विभाग नहीं मिला लेकिन गृह निर्माण विभाग के साथ उनकी पार्टी के खाते में काफी अहम विभाग आए हैं। शिवसेना को लगभग बीजेपी के मंत्रियों जितना ही …

Read More »

IAS अधिकाऱ्यांच्या बदलीत मंत्र्यांचा हस्तक्षेप : जिल्हाधिकाऱ्यांची बदली रोखली

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली होती. ही बदली रद्द करत शासनाने आता या पदावर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनिषा खत्री यांची नियुक्ती केली. खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. कर्डिले यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. मनपा आयुक्तांच्या बदलीनाट्यात राजकीय राजी-नाराजीचा पदर असल्याची चर्चा आहे. भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते …

Read More »

मोदींनी नव्हे तर डॉ. मनमोहन सिंगांनी केले विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त

१ जुलै २००६ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भात येऊन नागपूरमध्ये विदर्भातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त , शेतकरी आतम्हत्याग्रस्त अशा सहा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३७५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यात ७१२ कोटी रुपयांचे थकीत कर्जावरील व्याज माफी आणि ३-५ वर्षांसाठी १,३०० कोटी रुपयांचे कृषी कर्ज एक वर्षाच्या स्थगितीसह पुनर्निर्धारित करण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश होता. ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणाच्या …

Read More »

मनुष्य बिना मुहूर्त के जन्म लेता है और बिना मुहूर्त के मर जाता है

मनुष्य बिना मुहूर्त के जन्म लेता है और बिना मुहूर्त के मर जाता है टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मनुष्य बिना मुहूर्त के जन्म लेता है, बिना मुहूर्त के मर जाता है. मनुष्य हर समय मुहूर्त में अटका रहता है।दरअसल में मनुष्य जन्म के बबाद और मरने के बाद कार्यक्रम मुहूर्त देखकर करता है। जबकि मनुष्य का जन्म बिना …

Read More »

सोशल मीडियावर ‘पोस्ट फॉरवर्ड’ करणाराही गुन्हेगार : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते. पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार सायबर गुन्हे …

Read More »

पालकमंत्री नियुक्त होताच अधिकाऱ्यांच्या बदल्या!

आणखी काही अधिकारी लक्ष्य जिल्हाधिकारी दैने यांच्या कार्यकाळात निवासी जिल्हाधिकारी कार्यालय, खणीकर्म विभाग आणि नियोजन विभाग चर्चेत होते. या विभागात सुरू असलेल्या गोंधळाची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना यावर नियंत्रण मिळविता आले नाही. या विभागतील काही अधिकाऱ्यांनी वाळू माफिया, कंत्राटदारांना हाताशी घेत अवैध कामांना मंजुरी दिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. या सर्व बाबी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे …

Read More »

एक ट्रक रेती किती हजाराला मिळते?महसूल मंत्री बावनकुळे यांचा खळबळजनक दावा

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळूच्या मागणीच्या तुलनेत पुरवठ्याबाबत वाळू धोरण निश्चित केले जाईल. त्याबाबत शासनाने एक समिती गठीत केली होती. समितीचा अहवालही नुकताच शासनाकडे सादर झाला आहे. हा अहवाल मी लवकरच बघणार आहे. त्यानंतर समितीच्या सूचनेनुसार सर्वत्र अंमलबजावणीतून वाळू माफीयांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, सध्या राज्यात वाळू माफीयांकडून लुट सुरू आहे. ते एक ट्रक वाळू ६० ते ७० हजार रुपयांना …

Read More »

अचानक निवडणुकीत मोदीची मोठी खेळी : निवडणूक आयोगाच्या नियमात बदल

हरयाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा लावून धरला असतानाच निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी यासंदर्भात याचिका दाखल केली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंग फुटेज तसेच उमेदवारांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सची सार्वजनिक तपासणी रोखण्यासाठी केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यांचा …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजना में फर्जीवाड़ा : अनोखा प्रदर्शन

प्रधानमंत्री आवास योजना में फर्जीवाड़ा : अनोखा प्रदर्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाड़ा।प्रधानमंत्री आवास योजना में सरपंच सचिव में मिलकर एक हितग्राही की आवास योजना की राशि को गुमराह कर हड़प्प ली अब हितग्राही अपने हक की लड़ाई लड़ने के लिए राष्ट्रपति मुख्यमंत्री और प्रधानमंत्री को शिकायत कर चुका है अपने हक की मांग लेकर हितग्राही का पुत्र …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळेनां शासकीय बंगला नको

रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्री झाले आहेत.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर हा बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा माजी मंत्री दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर झेप घेऊ,असा विश्वास आमदार दीपक केसरकर …

Read More »