Breaking News

क्राईम

नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यावर बंदूकीतून गोळी झाडली!

नागपुरातील बजाजनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या पायातून बंदुकीची गोळी आरपार गेली होती. या प्रकरणात सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडून गोळी सुटल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पोलीस चौकशीत संकेत यांच्यावर गोळी झाडल्याचे पुढे आल्याने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ५ मे २०२२ ला गणवेश घालताना सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडल्याने …

Read More »

IAS अधिकाऱ्याने केली मारहाण : गुन्हा दाखल

जळगावचे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबईत राहणारे अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तल तसेच अन्य चार अनोळखी व्यक्तींविरोधात मारहाण केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी इंटरनेट सेवा देणाऱ्या दोन व्यक्तींना त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर मित्तल यांनीही दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे या कलमान्वये इंटरनेट सेवा कर्मचारी सागर मांढरे यांच्या …

Read More »

जानलेवा बना गीजर?नहाते समय अचानक छात्र के साथ परिजनों की निकली चीख

जानलेवा बना गीजर?नहाते समय अचानक छात्र के साथ परिजनों की निकली चीख टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मेेरठ! स्नान करते समय गीजर जानलेवा साबित हो रहा है। नहाते समय अचानक गीजर में गैस रिसने लगा तो छात्र बेहोश हो गया। छात्र के साथ…परिजनों की निकली चीखें निकली जिसे लेकर देखते ही देखते हडकंप मच गया? मेरठ में गंगानगर की शिवलोक …

Read More »

नागपुरात भाजप नेत्याच्या मुलावर हल्ला : प्रकृती चिंताजनक

नागपुरातील वादग्रस्त भाजप नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरातील कांबळे चौक परिसरात ‘नाइटपार्टी’त झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. नागपूर पोलिसांनी सांगितले की अर्जुन हा व्हीआर मॉलमधील एजन्ट जॅक येथे पार्टी साजरी करण्यासाठी मित्रांसह आला होता. त्यावेळी कुंभार टोलीतील काहींनी त्याच्यावर हल्ला केला. पार्टीनंतर अर्जुन, विजय हजारे आणि आनंद शाह यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. …

Read More »

तहसीलदार समेत 23 लोगों पर केस दर्ज : मंदिर की जमीन पर मजार से खलबली

मथुरा के एक मंदिर की जमीन पर मजार से खलबली? तहसीलदार समेत 23 लोगों पर केस दर्ज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट उत्तरप्रदेश के मथुुरा जिला के गांव शाहपुर में बिहारी जी महाराज सेवा ट्रस्ट की जमीन की दस्तावेजों में हेराफेरी कर मंदिर की जमीन पर मजार बनाने के मामले में 23 लोगों के विरुद्ध मामला दर्ज किया गया है. …

Read More »

कारचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या : नागपूरपासून 100 किमी अंतरावर गँगवॉर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाची जुन्या वादातून गोळ्या झाडून करण्यात आली आहे. नईम खान असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार, तुमसरात गँगवॉरमुळे एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी असून जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तुमसर …

Read More »

दोन सरपंचासह एक उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

टेंडर प्रमाणे पुरविलेल्या मटेरियलचे देयके, धनादेश देण्याकरिता बिलामधून टक्केवारी स्वरूपात लाच मागितल्या प्रकरणी एकाच कारवाईत दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात करण्यात आली. कारवाईने एकच खळबळ उडाली असून संदिप सुखदेव दोडके (३०) आंबेनेरी (पद- सरपंच) , रामदास परसराम चौधरी (३९) बोरगाव बुट्टी पो अंबेनेरी (पद सरपंच), …

Read More »

प्लॉट मोजणीच्या नकाशासाठी मागितली लाखांची लाच; सिटी सर्वेचे दोन भूमापक गजाआड

औरंगाबाद शहरातील पिसादेवी रोडवरील प्लॉटची मोजणी केल्यावर मोजणी नकाशा देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ६० हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन भूमी अभिलेख विभागाच्या भूमापकांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) हडको भागात मंगळवारी (दि.२९) भूमिअभिलेख विभागात ही कारवाई केली. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी …

Read More »

नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल

नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. यात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोविंद बालाजी कोंडावार (24), सुप्रिया बालाजी कोंडावार (50), बालाजी कोंडावार (55 तिघेही रा. कोंडावार बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा) आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (43), प्रियम्बडा सुशील दुबे (दोघेही रा. ए / 307 चितौडगड बिल्डींग, अंबे …

Read More »

नागपुरात वरिष्ठ वकिलाकडूनच वकील महिलेचा विनयभंग

नागपूरमधील एका कनिष्ठ वकील महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टिस करणाऱ्या एका ५५ वर्षीय वरिष्ठ वकिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने म्हटलं आहे की, आरोपीने तिचा अनेकदा पाठलाग केला आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयातील कक्षात बसलेले असताना आरोपी सतत एकटक माझ्याकडे बघत असतो, तसेच त्याने अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे मला आमच्याच …

Read More »