Breaking News

Breaking News

आगामी 2035 में भारतवर्ष में होगा इस्लाम धर्म का शासन? सभी राजनैतिक संगठनों का होगा सफाया

आगामी 2035 में भारतवर्ष में होगा इस्लाम धर्म का शासन? सभी राजनैतिक संगठनों का होगा सफाया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट सऊदी अरब के प्रोफेसर नासिर बिन सुलेमान उल उमर का कहना है कि भारत गहरी नींद में सो रहा है। इस्लाम मझप बडी तेजी से बढ़ रहा है और हजारों-लाखों मुसलमान पुलिस, सेना, नौकरशाही में घुसपैठ करके महत्वपूर्ण संगठनों …

Read More »

पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ, अंगणवाडी सेविकांनाही लाभ : मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय ………………   मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर ( मराठी भाषा विभाग)   पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार ( गृह विभाग)   अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता ( सामान्य प्रशासन विभाग)   केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता …

Read More »

3 तरुण वर्धा नदीत बुडाले

महाशिवरात्रीचा उत्साह वर्धा येथील तरुनांच्या जीवावर बेतला आहे. शहरातील दहा ते बारा तरुण मुलांनी पटाळा येथील वर्धा नदीत जलतरण करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यातील तीन तरुणांना जलसमाधी मिळाल्याची धक्‍कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चाफले व हर्षद चाफले ही विशीतील तरुण वर्धा नदीत मृत्युमुखी पडले. हे तिघेही विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होते. महाशिवराञी निमित्‍य विविध कार्यक्रमांची रुपरेषा आखल्‍या जाते. …

Read More »

महाराष्ट्र में इन 18 सीटों पर लड़ सकती है कांग्रेस, छत्रपति शाहू महाराज पर MVA में बनी ये सहमति

महाराष्ट्र में इन 18 सीटों पर लड़ सकती है कांग्रेस, छत्रपति शाहू महाराज पर MVA में बनी ये सहमति टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र में इन 18 सीटों पर लड़ सकती है कांग्रेस, छत्रपति शाहू महाराज पर MVA में ये सहमति बन रही है। लोकसभा चुनाव 2024 को लेकर कांग्रेस ने अपनी कमर कस ली है. इस …

Read More »

बीजेपी 32 जागा लढवण्यावर ठाम : महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची नावे वाचा

महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे.महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत. भाजपने महाराष्ट्रील लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.   BJP संभाव्य यादी   1.पुणे : मुरलीधर मोहोळ. …

Read More »

अजित पवारांना मोठा धक्का : 137 जणांचा राजीनामा

लोकसभा निवडणूक समोर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी …

Read More »

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन : संगीत विश्वावर शोककळा

ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उदास यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने हिंदी संगीत जगतावर शोककळा पसरली आहे.   आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक …

Read More »

‘… तर कार्यक्रम करुन टाकतो’ : CM शिंदेंचं हातवारे करून विधान

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं कुणाला उत्तर आहे? हे अजून कळले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, ‘ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,’ असं अगदी हातवारे करुन सांगतात. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या …

Read More »

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले.त्यांच निधन झाल्याचं वृत्त आहे. हिंदुजा रुग्णालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.त्यांच्या आरोग्यावर डॉक्टर …

Read More »

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही नियुक्ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच करण्यात आली असून या नियुक्तीचा आदेश रद्द करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.   न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक मागासलेपणाचा अहवाल नुकताच राज्य …

Read More »