Breaking News

‘… तर कार्यक्रम करुन टाकतो’ : CM शिंदेंचं हातवारे करून विधान

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं कुणाला उत्तर आहे? हे अजून कळले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, ‘ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,’ असं अगदी हातवारे करुन सांगतात. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या …

Read More »

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले.त्यांच निधन झाल्याचं वृत्त आहे. हिंदुजा रुग्णालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.त्यांच्या आरोग्यावर डॉक्टर …

Read More »

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही नियुक्ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच करण्यात आली असून या नियुक्तीचा आदेश रद्द करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.   न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक मागासलेपणाचा अहवाल नुकताच राज्य …

Read More »

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव आयुक्त (CEC) राजीव कुमार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए आगामी चुनाव की जानकारी दी। उन्होंने कहा कि हम 2024 के संसदीय चुनाव और राज्य विधानसभा चुनाव (ओडिशा) कराने के लिए पूरी तरह से तैयार हैं। सभी तैयारियां लगभग पूरी हो चुकी हैं। …

Read More »

मोठी बातमी : एकनाथ खडसे BJP मध्ये प्रवेश करणार! मंत्री गिरीश महाजनांचा विरोध?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. काल अशोक चव्हाण यांनी अचानक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्याशिवाय काँग्रेस सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. अशोक चव्हाण मागच्या काही दिवसांपासून भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता हा अंदाज प्रत्यक्षात येताना दिसतोय. अशोक चव्हाण आज दुपारी भाजपात प्रवेश करतील अशी माहिती आहे. अशोक …

Read More »

विदर्भातून कोणते आमदार सोडणार काँग्रेस? काँग्रेसला आणखी एक धक्का, सोनिया गांधींची लोकसभा निवडणुकीतून माघार?

देशभरातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून एका बाजूला लोकसभेसाठी मोर्चेबांधणी चालू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. सर्वच पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया …

Read More »

अभिनेत्री पूनम पांडे पागल समजते का लोकांना : अजित पवार काय म्हणाले?

बॉलीवूड अभिनेत्री व प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिचं कर्करोगामुळे निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी समोर आलं होतं. याबाबत अभिनेत्रीच्या टीमकडून तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करण्यात आली होती. अखेर आता खुद्द पूनमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सरव्हायकल कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा स्टंट केल्याची कबुली दिली आहे. पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त तिच्या पीआर टीमकडून सर्वत्र पसरवण्यात आलं. परंतु, अभिनेत्रीच्या कुटुंबीयांकडून …

Read More »

शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृतदेह डोहात आढळला

यवतमाळ शहरातील रंभाजीनगरात असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याचा किटा (कापरा) येथील डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. कार्तिक पुंडलिक मेश्राम (१७, रा. दहेगाव, ता. राळेगाव), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीत अमोलकचंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. कार्तिकच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, आदिवासी विभागाच्या दुर्लक्षित धोरणावर ताशेरे ओढले. कार्तिक …

Read More »

अजित पवार ‘नॉट रिचेबल’? : पुन्हा राजकीय भूकंप

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदार संघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. पण त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. त्या दरम्यान पोलीस …

Read More »

महसूल मंत्र्यांना ह्रदयविकाराचा झटका

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना रविवारी (दि.२१) रात्री ह्रदयविकाराचा झटका आला. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. माहितीनुसार, बाबूश यांना रविवारी (दि. 21) रात्री घरी असताना हृदयविकाराचा हलकासा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले. तिथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबतची अधिकृत माहिती बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर …

Read More »