Breaking News

Breaking News

आदित्य ठाकरे आणि अखिल भारत हिंदू महासभेचे मोहन कारेमोरे यांच्यात भेट

शिवसेना पक्षाला खिंडार पडून आता एका वर्षा हून अधिक काळ झाला आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टोकाची टीका करण्यात आलीय. या सगळ्या घडामोडींदरम्यान विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे समोरासमोर आल्याची बातमी समोर आली होती. त्यातच आता नवी घडामोड समोर येत आहे. आदित्य ठाकरे …

Read More »

जानिए संसद भवन में हंगामा करने वालों के खिलाफ लगाया ‘आतंकवाद विरोधी कानून? कडी कार्रवाई शुरु

जानिए संसद भवन में हंगामा करने वालों के खिलाफ लगाया ‘आतंकवाद विरोधी कानून? कडी कार्रवाई शुरु टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्‍ली : संसद भवन में भारी सुरक्षा चूक और खामियों के मामले में गिरफ्तार किए गए छह लोगों पर आतंकवाद विरोधी कानून, गैरकानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (UAPA) के तहत आरोप लगाए गए हैं. युवक अपने जूते में कुछ …

Read More »

१२५ व्या वर्षी निधन : आमखेडा गावातील सुंदरबाईंने घेतला निरोप

दीर्घायुष्य लाभणे कठीण झाले आहे. सर्वसाधारणपणे ७० ते ८० वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जाते. मात्र, वाशिम जिल्ह्यातील आमखेडा येथील सुंदरबाई नामदेव ताजने यांनी याला फाटा दिला. आज, १४ डिसेंबर रोजी त्यांनी १२५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या दीर्घ आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे. या काळात शंभरी पार करणारे क्वचितच …

Read More »

अभिनेता श्रेयस तळपदेला शूटिंगमध्ये हृदयविकाराचा झटका : डॉक्टर म्हणाले…

मराठी-हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली. वेलकम टू जंगल सिनेमाच्या चित्रीकरणानंतर ४७ वर्षीय श्रेयस तळपदे घरी आला. त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर …

Read More »

विदर्भ विकासासाठी विधानभवन परिसरात गोंधळ : पत्रकार प्रकाश पोहरे ताब्यात

दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि वेगळ्या विदर्भ आंदोलनासाठी सतत झटणारे प्रकाश पोहरे यांनी आज सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास विदर्भाच्या मुद्दावर हिवाळी अधिवेशनात गोंधळ घातला. सुरक्षा करणाऱ्या पोलीस यंत्रणेनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. विदर्भात अधिवेशन घेण्यात येते. तरीही विदर्भाच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करते, असा पोहरे यांचा आरोप आहे.

Read More »

लोकसभेतील घटनेमुळे नागपूर विधान परिषेद गॅलरी पास बंद

नागपूर विधान परिषदेतील गॅलरी पासेस बंद करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून काही लोकांनी उड्या घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.

Read More »

राज्यातील 7/12 उताऱ्याचे संकेतस्थळ बंद : शेतकरी हतबल7/12 उताऱ्याचे संकेतस्थळ बंद : शेतकरी हतबल

राज्यातील सर्व जिल्ह्यातील 7/12 साईट बंद आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप दिसून येत आहे. 7/12 संकेतस्थळ आज सकाळी 9 वाजेपासून बंद आहे. रब्बी आणि खरीब पिकांची नोंदणी तसेच अन्य शासकीय कामासाठी 7/12,8-अ आणि फेरफार नोंद आवश्यक असते. पण, संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

Read More »

अजित पवारांकडून वेळकाढूपणा : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर ठाम

सरकारच्या तिजोरीवर अवास्तव आर्थिक ताण येणार नाही आणि कर्मचाऱ्यांनाही समाधान मिळेल, अशा पद्धतीने जुनी निवृत्ति वेतन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक आहे. याबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ‘सुयोग’ निवासस्थानी माध्यमांशी अनौपचारिक संवादादरम्यान अजित पवार यांनी निवृत्तिवेतन योजनेबाबत भूमिका मांडली. ‘जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास आधी आपलाही विरोध होता. ही योजना …

Read More »

नागपुरातील तलाठी आंदोलनात उद्धव ठाकरेंचे आवाहन; म्हणाले, “जुनी पेन्शन…”

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी लढा देत आहेत. प्रत्येक अधिवेशनात सरकारी कर्मचारी ही मागणी घेऊन आंदोलनाला बसत असतात. सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून येथेही जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना शिवसेना उबाठा गटाचा पाठिंबा जाहीर केला. मी मुख्यमंत्री असतो तर …

Read More »