Breaking News

Breaking News

विदर्भ विकासासाठी विधानभवन परिसरात गोंधळ : पत्रकार प्रकाश पोहरे ताब्यात

दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि वेगळ्या विदर्भ आंदोलनासाठी सतत झटणारे प्रकाश पोहरे यांनी आज सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास विदर्भाच्या मुद्दावर हिवाळी अधिवेशनात गोंधळ घातला. सुरक्षा करणाऱ्या पोलीस यंत्रणेनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. विदर्भात अधिवेशन घेण्यात येते. तरीही विदर्भाच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करते, असा पोहरे यांचा आरोप आहे.

Read More »

लोकसभेतील घटनेमुळे नागपूर विधान परिषेद गॅलरी पास बंद

नागपूर विधान परिषदेतील गॅलरी पासेस बंद करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून काही लोकांनी उड्या घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.

Read More »

राज्यातील 7/12 उताऱ्याचे संकेतस्थळ बंद : शेतकरी हतबल7/12 उताऱ्याचे संकेतस्थळ बंद : शेतकरी हतबल

राज्यातील सर्व जिल्ह्यातील 7/12 साईट बंद आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप दिसून येत आहे. 7/12 संकेतस्थळ आज सकाळी 9 वाजेपासून बंद आहे. रब्बी आणि खरीब पिकांची नोंदणी तसेच अन्य शासकीय कामासाठी 7/12,8-अ आणि फेरफार नोंद आवश्यक असते. पण, संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

Read More »

अजित पवारांकडून वेळकाढूपणा : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर ठाम

सरकारच्या तिजोरीवर अवास्तव आर्थिक ताण येणार नाही आणि कर्मचाऱ्यांनाही समाधान मिळेल, अशा पद्धतीने जुनी निवृत्ति वेतन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक आहे. याबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ‘सुयोग’ निवासस्थानी माध्यमांशी अनौपचारिक संवादादरम्यान अजित पवार यांनी निवृत्तिवेतन योजनेबाबत भूमिका मांडली. ‘जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास आधी आपलाही विरोध होता. ही योजना …

Read More »

नागपुरातील तलाठी आंदोलनात उद्धव ठाकरेंचे आवाहन; म्हणाले, “जुनी पेन्शन…”

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी लढा देत आहेत. प्रत्येक अधिवेशनात सरकारी कर्मचारी ही मागणी घेऊन आंदोलनाला बसत असतात. सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून येथेही जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना शिवसेना उबाठा गटाचा पाठिंबा जाहीर केला. मी मुख्यमंत्री असतो तर …

Read More »

मोदी सरकारचा जुन्या पेन्शनवर मोठा निर्णय : आज नागपुरात कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नागपूर हिवाळी अधिवेशनावर आज मंगळवारी राज्य कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढणार आहेत. यात मोदी सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे का? सोमवारी लोकसभेत सरकारने याबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, सरकारकडे …

Read More »

महाराष्ट्र सहित देश भर में फर्जी पत्रकारों की भरमार से सरकारी अफसर,व्यवसायी और निर्माता कंपनी परेशान

महाराष्ट्र सहित देश भर में फर्जी पत्रकारों की भरमार से सरकारी अफसर,व्यवसायी और निर्माता कंपनी हैरान और परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र राज्य सहित देश भर मे सैकडों फर्जी पत्रकारों का जाल फैला हुआ है। जिनके गैरकानूनी व्यवहारों और गैरकानूनी आचरण और गैरकानूनी कार्य प्रणालियों की वजह से ईमानदार सरकारी अफसरों, ईमानदार व्यवसायियों, ईमानदार कंपनी-ठेकेदारों, ईमानदार उधोग …

Read More »

केशवानंद भारती केस मेंं सुप्रीम के फैसले पर भड़क गईं थीं तत्कालीन PM इंदिरा

केशवानंद भारती केस मेंं सुप्रीम के फैसले पर भड़क गईं थीं तत्कालीन PM इंदिरा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। केशवानंद भारती बनाम केरल राज्य मामले में सुप्रीम कोर्ट ने ऐतिहासिक फैसला दिया था। फैसले ने संविधान संशोधन को लेकर संसद के लिए लक्ष्मण रेखा खींच दी थी। 7-6 के बहुमत से दिए उस फैसले से तत्कालीन इंदिरा गांधी …

Read More »

आजादी पूर्व प्रेेस मीडिया पत्रकारों की भूमिका का मूल्यांकन जरुरी

आजादी पूर्व प्रेेस मीडिया पत्रकारों की भूमिका का मूल्यांकन जरुर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। आजादी की लड़ाई के दौरान दीनबंधु सीएफ एंड्रयूज ने लाला लाजपत राय से आग्रह किया कि वह अपना ध्यान भारत को एक ऐसा दैनिक पत्र देने के लिए केंन्द्रीत करें, जो भारतीय जनमत के लिए वैसा ही करे जैसा कि सीपी स्कॉट के …

Read More »