Breaking News

महसूल मंत्र्यांना ह्रदयविकाराचा झटका

Advertisements

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना रविवारी (दि.२१) रात्री ह्रदयविकाराचा झटका आला. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

Advertisements

माहितीनुसार, बाबूश यांना रविवारी (दि. 21) रात्री घरी असताना हृदयविकाराचा हलकासा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले. तिथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबतची अधिकृत माहिती बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *