Breaking News

चंद्रपूर मूल मार्गावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार, दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू

Advertisements

दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू

चंद्रपूर मूल मार्गावर असलेल्या डोनी फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन इसम जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.
दुचाकीस्वार दारुच्या नशेत मुल वरून चंद्रपूर कडे जात होते तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप ही चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते.
मृतक इसम हे गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा या गावातील असल्याचे बोलले जात आहे. मृतकाचे नाव अद्याप कळले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *