Breaking News

युवासेनेची आढावा बैठक

युवासेनेची आढावा बैठक
वरोरा:—
युवसेना सचिव वरुण  सरदेसाई साहेब ,युवसेना कार्यकारणी सदस्य, रुपेश दादा कदम, जिल्हा विस्तारक, नित्यानंद त्रिपाठी साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील युवा सेना ची आढावा बैठक , नवीन युवा कार्यकर्ते यांचा प्रवेश  त्याच बरोबर गाव तिथे युवा सेना ची शाखा या मोहिमेला  सुरवात करण्यात यात सर्व युवा सैनिक सोबत चर्चा करून जिल्हा अध्यक्ष  हर्षल शिंदे यांनी सांगितले की आपण जिल्हयात असलेली बेरोजगारी,  शिक्षक, विध्यार्थी च्या हसाठी कार्य सुरू करून लवकरात लवकर सर्व कामांना मार्गी लावू असे म्हणाले,आलेख रट्टे उपजिल्हा प्रमुख व शुभम टोरे यांनी  कार्यक्रमाचे नियोजन करून सर्व नवीन युवा मुलांना युवा सेनेच्या प्रवाहात वळवले  करंजी, मारडा, माढेळी, सर्व गावात जाऊन लवकरच युवा सेना च्या शाखा तयार होतील असेयावेळी सांगितले ,कार्यक्रम यशस्वी करण्यात  जिल्हा अध्यक्ष हर्षल शिंदे, जिल्हा समन्वयक पप्पू सारवण, जिल्हा उपाध्यक्ष आलेख रट्टे, तालुका भूषण बुरीले,वरोरा शहर अध्यक्ष राजू बिरीया,  शिव सैनिक बंडू  पाटेकर, रवी  चारुरकर , हर्ष खडसे, जगदीश वासेकर,तुषार केदार, राहूल भालेराव,संदीप दाते, सुरज डांगे आणि असंख्य युवा सेना चे सदस्य उपस्थित होते

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *