Breaking News

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. ,कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन.)

Advertisements

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा.
(कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन.)
कोरपना (ता.प्र.):-
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी कोरपना तालुक्यातील समस्त आरोग्य अधिकार्‍यांनी केली आहे.याविषयीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांना देण्यात आले आहे.यावेळी डॉ. सुशील चंदनखेडे,डॉ.रुपाली येवले,डॉ.निलेश गोडे.कु.मेघा कोरडे,कु.पुजा दांडेकर,कु. अश्विनी राहूलगडे,कु.काळे व कु.श्वेता देवगडे यांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *