Breaking News

राज ठाकरे आज घेणार चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; भेटीमागचं कारण?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरे अनेक नेत्यांच्या तसंच पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारीच ठाकरे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही बड्या नेत्यांनी नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. यानंतर आता आज राज ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे.

Advertisements

राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. कोराडी येथील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. ही सदिच्छा भेट असली तरीही या भेटीत निश्चितच राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

महादुला संघर्ष समिति के तत्वावधान मे डॉ.बाबासाहेब की जयंती मनी

महादुला संघर्ष समिति के तत्वावधान मे डॉ.बाबासाहेब की जयंती मनी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *