विश्व भारत ऑनलाईन :
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. विराटचे लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झालेले आहे. मात्र, विराट एका दुसऱ्या मुलीला डेट करतोय का?अशी चर्चा आहे. एका फोटोमुळे तर प्रेम प्रकरण खरंच आहे का? असा प्रश्न पडलाय.
विराट कोहलीचा एका मुलीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. या फोटोत असणारी ती मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय.अमिषा यूनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँडची विद्यार्थीनी आहे. तिने ब्रिस्बेनमध्ये विराटची भेट घेतली.