Breaking News

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारत दुनिया का सबसे बड़ा हथियार आयातक देश

भारत दुनिया का सबसे बड़ा हथियार आयातक देश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। …

इराण-इस्राईल युद्ध संपणार?

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाचा शेवट जवळ आल्याची चिन्हे आता दिसत आहेत. २८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *