Breaking News

महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले? सुमित्रा महाजन यांच्या नावाची सोशल मीडियात चर्चा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारापुर्वी 8 राज्याचे राज्यपाल बदलले होते. महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलावावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही झालेले नाही. देशातील 8 राज्यातील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्यात येणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित आधीही उपस्थित झाला होता.

Advertisements

आता सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्रच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याचे अनेक व्हाट्सअपवर, सोशल मीडियात दिसत आहे. मात्र, अजून तरी कोणतीही अधिसूचना काढण्यात आली नसल्याचे कळते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *