Breaking News

‘भ्रष्टाचार’ तपासासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये

Advertisements

भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास करणे हे मोठे क्लिष्ट काम आहे. अशा महत्वाच्या प्रकरणासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये,असे निर्देश केंद्रीय दक्षता आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक, विमा कंपन्या तसेच सरकारी विभागांना दिले आहेत.

Advertisements

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी माजी कर्मचारी नेमले जाऊ नयेत, असे आदेश दोन दशकांआधी दिले होते. काही संस्थांमध्ये तपासासाठी माजी कर्मचारी नेमले जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे निर्देश दिले जात असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन होण्याची अपेक्षा असल्याचेही आदेशात म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकारणांचा तपास करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमला जावा, असे दक्षता आयोगाने ऑगस्ट 2000 मध्ये स्पष्ट केले होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *