Breaking News

पवार,अनिल देशमुख यांची गडकरींसोबत नागपुरात भेट

Advertisements

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नागपुरात भेट झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते, हे विशेष.

Advertisements

पवार विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, गडकरी यांची भेट घेण्याचे कोणतेही नियोजन पवारांच्या कार्यक्रमात नव्हते. शनिवारीच देशमुख यांना कोर्टाने नागपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यांचे शनिवारी नागपुरात जंगी स्वागतही झाले. आज पवार यांच्यासोबत गडकरी यांची नागपूर विमानतळावर या तिन्ही नेत्यांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *