Breaking News

मंत्र्याची व्यथा व अश्रू : 7/12वर नाव लावण्यासाठी दिग्गज नेत्याचा संघर्ष

पतीच्या निधनाला 18 वर्ष झाली. पण यानंतर मलाही संघर्ष करावा लागला, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबतची माहितीही त्यांनी दिली.

‘घरासाठीचे प्रॉपर्टी राईट्स आपण किती दिवसांपासून आणले आहेत. आपण नियम बनवले आहेत. 7/12 वर महिलांची नावं चढतात का? माझं उत्तर आहे नाही. मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझं स्वत:चं उदाहरण तुम्हाला देते. माझे यजमान गेल्यावर मला संघर्ष करावा लागला. मी मोठ्या घरातली होती, मोठ्या घरामध्ये माझं लग्न झालं होतं. मी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कधीच नव्हते. पण तरीही माझ्या मुलांची नावं 7/12 वर लावण्यासाठी माझ्यासारख्या महिलेलाही संघर्ष करावा लागतो’, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

About विश्व भारत

Check Also

अमरावती में काँग्रेस का धरना : राहुल गांधी के खिलाफ अभद्र टिप्पणी करने वालों के खिलाफ केस दर्ज

अमरावती में काँग्रेस का धरना : राहुल गांधी के खिलाफ अभद्र टिप्पणी करने वालों के …

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *