Breaking News

नागपूर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस गारपीट : भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती मध्ये पाऊस

Advertisements

पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात विदर्भामध्ये २५ ते २७ मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह गारपीट होऊ शकते. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.

Advertisements

कोणत्या जिल्ह्यात पाऊस?

Advertisements

रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये दोन दिवस तर २६ मार्चपर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार

अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। कळमेश्वर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *