Breaking News

अभिनेता व खासदार रवी किशन पडतोय बायकोच्या पाया

Advertisements

बॉलिवूड ते राजकारणापर्यंत आपला दबदबा निर्माण करणारे खासदार रवी किशन त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये त्याने अभिनेत्री नगमासोबतच्या त्याच्या विवाहबाह्य संबंधांची सत्यता आणि त्याच्या आयुष्यातील अनेक पैलू सांगितले आहेत. रवी किशन रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. तेथे त्याला नगमासोबतच्या अफेअरबद्दलही विचारण्यात आले.

Advertisements

रवी किशन काय म्हणाले?

Advertisements

नगमा आणि मी फक्त मित्र आहोत. आमची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, त्याचप्रमाणे 14 चित्रपट एकत्र केले. सर्वांना माहीत आहे की मी माझी पत्नी प्रिती शुक्ला यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो. एवढेच काय मला तिची भीती वाटते. मी तिला लक्ष्मी मानतो. त्यामुळे मी तिच्या पाया पडतो. माझ्या वाईट दिवसात हिंमत म्हणून ती माझ्यासोबत उभी राहिला आहे. मी कधीही चुकीचे विचार करू शकत नाही. यामुळे तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता. यांच्या या क्युट लव्हस्टोरी मधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

31वर्ष की उर्वशी रौतेला का अश्लील ड्रेस

31वर्ष की उर्वशी रौतेला का अश्लील ड्रेस   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। …

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *