Breaking News

म्हाडाच्या निकृष्ट संगणक प्रणालीचा फटका नागरिकांना : नव्याने निर्णय घेण्याची मागणी

Advertisements

म्हाडा लॉटरी 2023 च्या निकृष्ट संगणक प्रणालीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

Advertisements

म्हाडाने निर्देशित केलेल्या मुंबईच्या घरांच्या अर्जासाठी 10 जुलै ही अंतिम तारीख आहे. असे असताना बऱ्याच नागरिकांनी अगोदर कागदपत्रे जमा करून म्हाडाकडून पडताळणी अजून झालेली नाही. त्यात विविध तालुक्यातील तहसीलदार यांच्या बदल्यामुळे आणि शालेय मुलांच्या प्रवेशाच्या कागदपत्रांच्या गडबडीमुळे नागरिकांना कागदपत्रे मिळण्यास उशीर झाला आहे. तसेच शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे नागरिकांची आज शेवटच्या दिवशीही पडताळणी न झाल्यामुळे पेमेंट करता आलेले नाही. म्हाडाने गुरुवार- शुक्रवारी कार्यालयीन कामकाजच्या दिवशी अर्जाची अंतिम तारीख करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *