Breaking News

नागपुरात आज व उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी?जिल्हाधिकारी इटनकर यांचे स्पष्टीकरण

Advertisements

नागपुरात पावसामुळे दानादान झालेली आहे. नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील, असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Advertisements

भारतीय हवामान खात्याचा दुजोरा देत कुणीतरी खोडसाळपणे उद्या व परवा मुसळधार पावसाचा इशारा देऊन शाळा कॉलेजेस बंद राहतील असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर पसरवला आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात यावे. हा फेक मेसेज कोणी पसरवला याबाबतची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *