Breaking News

राज्यात दहा दिवस उन्हाचे! हवामान विभागाचा अंदाज

Advertisements

उन्हाळा आहे की काय,असा प्रश्न सर्वांना पडत आहे. कारण, सर्वत्र असह्य उन्हाचे चटके बसत आहे.राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

Advertisements

डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, विदर्भातील तापमान सरासरी ३५ अंशांवर गेले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा सरासरी ३४ अंशांवर आणि मुंबईसह कोकणात तापमान सरासरी ३३ अंश सेल्सिअसवर आहे. पुढील दहा दिवस ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार आहेत. तापमानात सरासरी एक-दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होऊन थंडीची चाहूल लागेल.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *