Breaking News

बिबट्याने मारला कोंबड्यावर ताव…

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर उदापुर येथे बिबट्याने चक्क कोंबड्यांवर ताव मारला. उदापुर येथे आंबेडकर वॉर्ड येथे प्रकाश संगोळकर यांचे घर आहे. घराच्या अंगणातच कुक्कुट पालन व्यवसाय असुन कोंबड्या सुरक्षीत राहण्यासाठी तारांची जाळी लावलेल्या शेडमध्ये कोंबड्या व अंडे फोडण्याची मशीन आहे.

Advertisements

घटनेच्या दिवशी प्रकार सांगोळकर हे घरी फोनवर बोलत असतांना अचानक शेडमध्ये असलेल्या कोंबड्या आरडाओरडा करत असल्याचे दिसून आले. काय झाले म्हणून घरमालक कोंबड्यांच्या शेडकडे पाहीले तर त्यांना कुत्रा असल्याचे जाणवले. कुत्रा हाकलण्यासाठी गेले असता तेथे बिबट असल्याचे लक्षात येताच कोंबड्यांच्या दार बंद केले. ही घटना काल रात्री आठ वाजता घडली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *