दि.28/10/23 ते 30/12/23 पर्यंत. ग्रामगीता प्रचार/प्रसार यात्रा श्री.क्षेत्र पंढरपूर येथे. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी अंतर्गत शाखा-महादुला,कोराडी,दहेगांव येथील गुरुदेव भक्त यांनी आयोजित करण्यात आला. यांचे नियोजन श्री प्रकाश भालेराव सेवाधिकारी कांमठी तालुका, श्री पुंडलीक बाबु चौधरी,नागपुर जिल्हा प्रचारक श्री. प्रा.अरविंद चौधरी. कामठी तालुका.ग्रामगीता परीक्षा प्रमुख यांनी करुन श्री दामुभाऊ करडभाजने नांदा सेवाधिकारी श्री.चींतामनजी मेश्राम. महादुला सेवाधिकारी, श्री. सुनील बर्गी.कोराडी सेवाधिकारी, श्री. संदिप घुरडे सेवाधिकारी. कोराडी वसाहत,सहकार्य केले.
हे प्रचार यात्रेचे दुसरे वर्ष असुन पुढे ही हा उपक्रम राबविला जाईल.या करीता सर्व गुरुदेव भक्तांचे सहकार्य अपेक्षीत आहे.
विश्वभारत News Website