Advertisements
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळते आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार गटाने ८१ तर भाजपाने ८८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. मराठा आरक्षणासाठीही हालचाली सुरु झाल्याहेत तसंच इतरही महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडत आहेत. या सगळ्यावर आपली नजर असणार आहे, लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website