Breaking News

नागपुरातून नितीन गडकरींच नाव कोणत्या दिवशी जाहीर होणार?शिंदे,पवार गटाला किती जागा मिळणार?

Advertisements

भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी 12 मार्चला जाहीर होणार आहे. 11 मार्चला राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 150 हून अधिक उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील उमेदवाराची नाव असतील का? या उत्सुक्ता आहे. नागपुरातून नितीन गडकरी यांना उमेदवारी असेल, हे निश्चित आहे.

Advertisements

भाजप 34, शिंदे गट 10 आणि अजित पवार गटाला 4 लोकसभेच्या जागा निश्चित आहेत. त्यावर 11 मार्च रोजी अमित शहा यांच्या घरी शिक्कामोर्तब होईल. यासाठी मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाणार आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

खाण्यात भेसळ झाल्यास थेट तुकाराम मुंढेकडे करा तक्रार!

भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा आरोग्यास अपायकारक रसायनांचा वापर केल्यावरून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून …

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *