“कोण सत्तेत येईल ते कळेलच , आज दुपारी 12 ते 1 वाजता चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल. हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष, नेतेपद सांभाळलेलं आहे, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे आणि मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. आमची उद्या सत्ता येणार आणि मी सत्तेमध्ये असणार”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
Check Also
सकाळी ८ वाजता मतपेटी उघडणार : राज्याला कुणाचे सरकार लाभणार?
आज शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी …
उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर लंडनला…: शिंदे गटाचे सत्तास्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’
एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील, त्या दिशेने आम्ही जाऊ, असे विधान संजय शिरसाट यांनी केले …