Breaking News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

चंद्रपूर दि.9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

शनिवार दि.10 जुलै 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून चेकपिंरजी ता. सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 12.10 वाजता, व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2 वाजता, व्याहाड बुज, ता. सावली येथे आगमन व 25/15 योजनेअंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता सामदा बुज, ता. सावली येथे आगमन व विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता, सामदा बुज ता. सावली, जि. चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *