Breaking News

चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अबू आसिम आज़मी यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisements

चंद्पुर: आसजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आसिम आज़मी यांनी 20 मार्च रोजी चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

Advertisements

यानिमित्त समाजवादी पक्षाच्या वतीने भाईचारा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले।

Advertisements

राज्यातील महाविकास आघाड़ी सरकारमध्ये सहभागी पक्ष स्थानीय शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आज़मी यांचे स्वागत केले.

यावेळी अबू आसिम आज़मी म्हणाले

“आज देशाची हालात खराब आहे. हिंदू–मुसलमान यांच्या नावावर नागरिकांच्या मध्ये तुकडे केले जात आहे. 2014 पासून केंद्रातील सरकारमुळे देश 50 वर्ष मागे गेला आहे. एकीत्रीत येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *