Breaking News

महाराष्ट्राचा चौफेर विकास करणार-फडणवीस

विश्वभारत ऑनलाईन :
महाराष्ट्रातील नियोजित फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यामूळे महाराष्ट्रामधील मोठा रोजगार गेला, ही सरकारची खेळी आहे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे शुक्रवारी (दि.16) विरोधकांवर टीका केली. ते म्‍हणाले, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्‍याला मागे टाकले आहे, आम्‍ही आता दोन वर्षांत पुढे नेवू,असे फडणवीस म्‍हणाले.

आता रोजगार वाढणार

पुढील काळात सरकारकडून महाराष्ट्रात मोठी गुतंवणक करणार येणार आहे. याबाबत मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चाही झाली आहे. महाराष्ट्राला लागणारी ईको सिस्‍टीम सरकारकडून करण्यात येईल, असे फडणवीस म्‍हणाले.तसेच महाराष्ट्रात चांगल्‍या गोष्‍टींसोबत आम्‍ही नेहमीच आहोत. परंतु पैसे खाणा-या अधिका-यांची मात्र आता खैर नाही. असे म्‍हणत गुजरातच्या पुढे महाराष्ट्राला घेवून जाणार, असे फडणवीस म्‍हणाले.

About विश्व भारत

Check Also

2008 में सोनिया गांधी ने वापस लिए थे जवाहरलाल नेहरू से जुड़े लेटर

2008 में सोनिया गांधी ने वापस लिए थे जवाहरलाल नेहरू से जुड़े लेटर   टेकचंद्र …

पितृ व्याधि दोषों के कारण लडकियों का योग्य वर से विवाह होने में देरी

पितृ व्याधि दोषों के कारण लडकियों का योग्य वर से विवाह होने में देरी   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *