Breaking News

नागपुरात थंडीमुळे दोघांचा मृत्यू

Advertisements

नागपुरात थंडीचा जोर वाढला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. डिसेंबरपर्यंत थंडी कमी होती. अचानक थंडीचा पारा वाढला आहे. लोकं शेकोटीचा आधार घेत आहेत. मागील दोन दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही.

Advertisements

शनिवारी सूर्यदर्शन झाले. पण, थंड हवांचा जोर कायमच आहे. या थंडीत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. येत्या काळात पुन्हा थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *