Breaking News

चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. इंगळे यांची नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

Advertisements

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांच्या नियुक्त्या अलीकडेच करण्यात आल्या.

Advertisements

महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किशोर इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा सिनेट सदस्य होण्याचा बहुमान डॉ.इंगळे यांना मिळाला आहे.

Advertisements

योगदान मोठे…

डॉ. इंगळे यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कला क्षेत्राला वाव मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *