Breaking News

बायको बोलत नाही, सुट्टीसाठी पोलिसाचा अर्ज!

Advertisements

एका पोलिसाच महिन्याभरापूर्वी लग्न झालं.लग्नानंतर लगेच तो बायकोला सोडून ड्यूटीवर परतला. त्याने त्याच्या बायकोला वचन दिलं की तो लवकरच सुट्टी घेऊन घरी येईल. मात्र, त्याला सुट्टी मिळत नाहीये. सुट्टी मिळत नसल्याने बायको नाराज झाली. आणि ती माझ्याशी नीट बोलत नाही, असं त्याने पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सांगितले.

Advertisements

बायको बोलेना

Advertisements

‘वारंवार कॉल करतोय पण ती फोन उचलेना आणि फोन उचलला की काहीही न बोलता थेट आईला देते. मी तिला वचन दिले होते की,भाच्याच्या वाढदिवसाला घरी येईल. त्यामुळे मला १० जावेनारीपासून सात दिवसांची सुट्टी द्यावी. मी आपला आभारी राहिल’, असं त्याने पत्रात लिहिले.

अखेर सुट्टी मंजूर

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ड्यूटीवर पोलिसांना त्यांच्या गरजेनुसार सुट्ट्या दिल्या जातात. या पोलिसालाही त्याच्या अर्जाच्या आधारावर पाच दिवसांची सुट्टी दिली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *