Breaking News

खऱ्हा न मिळाल्याने आरोपीने फोडले डोके : नागपुरमधील न्यायालयातील प्रकार

Advertisements

खऱ्हा न मिळाल्याने नागपूर जिल्हा न्यायालयात आरोपीने स्वतःचे फरशीवर डोके फोडले. सागर बोरधरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सध्या खटला सुरु आहे. तो नागपूर कारागृहात कच्चा कैदी म्हणून आहे.

Advertisements

त्याची शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजेरी होती. त्यावेळी त्याला न्यायालयात खालच्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. कुणालातरी त्याने खऱ्हा मागितला. मात्र, त्याला खऱ्हा मिळाला नाही. अखेर त्याचा गोंधळ उडाला आणि फरशीवर डोके आपटले.

Advertisements

यात किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *