Breaking News

नागपुरात प्रॉपर्टीवरून मित्राचा खून

Advertisements

प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून एकाचा खून करण्यात आला.ही घटना नागपूर येथील अग्रसेन चौकात घडली. परवेज शेख उर्फ पापा मिया शेख (वय ३०, रा. खरबी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रॉपर्टी डीलर परवेज याकुब खान (वय २८, रा. पारडी) याच्यासह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisements

परवेज खान व परवेज शेख या दोघांची बरेच दिवसापासून प्रॉपर्टी डिलिंग व्यवसाय करीत असल्याने चांगली मैत्री होती. पैशासाठी त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. परवेज शेख याला पैसे देण्याचे आमिष देत परवेज खान याने त्याला अग्रसेन चौकात बोलावले. तेथे अल्यानंतर परवेज व त्याच्या चार सहकाऱ्यांनी त्याचा गळा चिरून, सपासप शस्त्रांचे घाव घालून खून केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *