Breaking News

लग्नात नाचता नाचता 19 वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका

Advertisements

मराठवाड्यातील नांदेडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाचा वरातीत नाचता नाचता मृत्यू झाला. सदर घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Advertisements

अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील मुत्तेन्ना जामगेवाड हा तरुण तेलंगणातील पार्डी येथे नातेवाईकाच्या लग्नात गेला होता. लग्नाच्या रात्री उशिरा कार्यक्रमात तेलगू चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स करत होता. मात्र अचानक त्याला हृदयविकाराचा झडका आला आणि क्षणात होत्याचं नव्हचं झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’

खूबसूरत महिला तांत्रिक ने जवान लड़की के साथ किया ‘गंदा काम’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *