Breaking News

शरद पवार यांच धक्कातंत्र मुलीसाठी : सुप्रिया होणार राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष!

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. यावेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक धक्कातंत्र वापरत राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, या सगळ्या घडामोडीनंतर आत्ता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खात्रीलायक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष होऊ शकतात. असं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *