Breaking News

दीडशे किलो सोने, अडीचशे किलो चांदी गायब?कुठे?

Advertisements

जगन्नाथ पुरी मंदिरातील रत्नांचा खजिना 39 वर्षांपासून बंद आहे. गेल्या वेळी तो अखेरचा 1984 मध्ये उघडण्यात आला होता. तिजोरीत 150 किलो सोने आणि 258 किलो चांदी आहे. खजिना आणि तिजोरी उघडावी आणि या संपत्तीचे लेखापरीक्षण करावे, अशी भाजपसह आणि काँग्रेसने केली आहे. ओडिशा हायकोर्टानेही या प्रकरणात राज्य सरकारकडून 10 जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे.

Advertisements

चावी गेली कुठे?

Advertisements

तिजोरीची मूळ चावी गेली कुठे? डुप्लिकेट चावी आली कुठून? हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपास पथकाला आतल्या खोलीत का जाऊ दिले नाही? आतली खोली उघडत का नाही? सोने-चांदी गायब केले की काय?
– पितांबर आचार्य, प्रवक्ता, भाजप

Advertisements

About विश्व भारत

Check Also

गीता के अनुसार संसार सागर मे ज्ञानी ही सर्वश्रेष्ठ

गीता के अनुसार संसार सागर मे ज्ञानी ही सर्वश्रेष्ठ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   श्रीमदभगवत गीता …

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *