Breaking News

कर्ज वसुली न्यायाधिकरणात लोकन्यायालयाचे आयोजन : अधिवक्ता अनिलकुमार यांच्या पॅनलकडून कोट्यवधीची थकीत कर्ज वसुली

Advertisements

कर्ज वसुली न्यायाधिकरणाच्या नागपूर खंडपीठात रविवारी आयोजित लोकन्यायालयाअंतर्गत 38 कोटी 98 लाख रुपयांचे थकीत कर्ज मिळण्यास यश मिळाले.

Advertisements

यासंदर्भातील प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी न्यायाधिकरणाचे पिठासीन अधिकारी पंकजकुमार,डॉ. चंदा नाथानी, वरिष्ठ अधिवक्ता अनिलकुमार,मिलिंद वडोदकर यांचे दोन पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात कोट्यावधीचे थकीत प्रकरणे ठेवण्यात आली होती.

Advertisements

अधिवक्ता अनिलकुमार आणि त्यांच्या सहकार्याने थकीत कर्ज वसुली करण्यात आली.यावेळी न्यायाधिकरणाचे व्यवस्थापक रविकांत साखरे,सहायक व्यवस्थापक आर्यनकुमार, वसुली अधिकारी श्रीहरी पारगावकर,सेक्शन अधिकारी बिनयकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *