Breaking News

देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना सावरकरांच्या मुद्यावरून नागपुरी शब्दात सुनावलं… वाचा

Advertisements

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर नागपुरात सडकून टीका केली आहे.

Advertisements

काय म्हणाले फडणवीस?

Advertisements

‘राहुल गांधी जेव्हा म्हणतात मी सावरकर नाही. तेव्हा मला वाटतं राहुल गांधींची ती औकाद नाही, मी औकड शब्द वापरला तर लोक वेगळा अर्थ काढतात, पण नागपुरात त्याला क्षमता म्हणतात.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. त्यामुळे राहुल गांधींना सावरकर समजणार नाही’.

‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *