Breaking News

अमरावतीजवळ हटिया एक्सप्रेस 5 तास एकाच ठिकाणी का थांबली?अन्य ट्रेन्सवर परिणाम

Advertisements

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचे चाक जाम झाल्यामुळे ही गाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती.

Advertisements

रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळे विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी गाड्या मेन लाईनवर उभ्या आहेत. प्रवाशांना या घटनेमुळे भर उन्हात गरमीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. गाडीचं चाक नेमकं कशामुळे जाम झाले,याबाबत अजून माहिती मिळू शकलेले नाही.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

दुरांतो,महानगरी,अमरावती रेल्वे एक्सप्रेसच्या वेळात बदल

मुंबई विभागातील मध्य रेल्वेने वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात व्यापक फेरबदल …

नागपुरात अचानक विमान प्रवासी…!

नागपूर आणि विदर्भातील उद्योग, खाण आणि पर्यटन क्षेत्रात रेलचेल वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *