Breaking News

26 जूनला नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस!

उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस कधी बरसणार आणि थंड गारवा कधी अनुभवता येईल? या प्रतीक्षेत नागरिक आहेत.

✅ चक्रीवादळ असल्यामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर झाला. परंतु, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून पूर्वपदावर येत आहे.

✅ चक्रीवादळ 22 जूनला स्थिर होणार आहे. त्यामुळे 23 पासून राज्यात पावसाळा पोषक वातावरण तयार होणार आहे.

✅ 26 तारखे पासून पूर्व विदर्भ, नागपूर, मराठवाडा, यवतमाळ, अकोला अशा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल.

✅ शनिवार, 27.06.2023 पासून पूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे.

✅ पाऊस खूप पडणार आहे आणि पेरणी पण व्यवस्थित होणार आहे.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

निवडणुकीत जंगलात ‘सीएम’चा रोड शो

विधानसभा निवडणूकीचे वातावरण असून उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. शहर कोणतेही असो, निवडणूकीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *