Breaking News

लाचखोर IAS अधिकारी रामोडच्या मुदतवाढीसाठी महसूलमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती शिफारस

Advertisements

लाचखोर निलंबित आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड याला पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी शिफारस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुदतवाढीच्या निर्णयाआधीच रामोड 8 लाख घेताना सीबीआयच्या जाळ्यात सापडला.

Advertisements

विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 जूनला रामोड याला मुदतवाढ मिळावी, असे पत्र दिले होते. त्यात त्यांनी रामोड हे ऑक्टोबर 2020 पासून विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्यरत आहेत. त्यांची मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्या दृष्टीने मुदतवाढ देण्याबाबत संबधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी विखे यांनी केली होती.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

एक्सप्रेस ट्रेन में हुई चाकूबाजी : यात्री की हालत गंभीर

एक्सप्रेस ट्रेन में हुई चाकूबाजी, यात्री की हालत गंभीर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर। …

रायबरेली के लिए क्या किया जाए? राहुल गांधी के इस सवाल पर सैलून कर्मचारी का हैरान करने वाला जवाब

रायबरेली के लिए क्या किया जाए? राहुल गांधी के इस सवाल पर सैलून कर्मचारी का …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *