Breaking News

नागपुरातील झिल्पी तलावामध्ये बुडून 5 तरुणांचा मृत्यू : हळहळ

Advertisements

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर आलेल्या ६ मित्रांपैकी ५ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Advertisements

ही घटना रविवारी सायंकाळी घडली. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले. ऋषीकेश पराळे (२१), राहुल मेश्राम (२३), वैभव भागेश्वर वैद्य (२४), शंतनू आरमकर (२३) ही मृतकांची नावे आहे. पाचव्या मृतकाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. डॉ. प्राजक्त लेंडे हे मात्र थोडक्यात बाचावले. मयत पाचही जण पूर्व नागपूर भागातील रहिवासी असून, रविवारी सुट्टी असल्याने ऋषिकेश पराळे त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या ३ मित्रांसोबत आला होता.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *