Breaking News

नागपूरच्या न्यायालयात कनिष्ठ वकिलाने वरिष्ठाच्या डोक्यात घातली खुर्ची

Advertisements

नागपूर जिल्हा न्यायालय नवनवीन घटनांसाठी तसे प्रसिद्धच आहे. कधी लिफ्टमध्ये लोक अडकणे तर कधी भर न्यायालयात हल्ला होणे हे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र, सोमवारी सकाळी न्यायालयल सुरू होताच जिल्हा न्यायालयामध्ये गंभीर प्रकार घडला.

Advertisements

एका कनिष्ठ वकिलाने आपल्याच वरिष्ठ वकिलाच्या डोक्यावर खुर्ची उचलून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा न्यायालयातील वकील ॲड. उमरे यांना त्यांच्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ वकिलाने डोक्यावर खुर्चीने मारहाण केली. यामध्ये ॲड. उमरे जखमी झाले आहे. त्यांच्यावर तात्काळ न्यायालयामध्ये असलेल्या रुग्णालयातून उपचार सुरु आहे.

Advertisements

ॲड. उमरे यांना मारहाण कुणी केली असे विचारले असता त्यांनी त्यांच्या कनिष्ठ वकिलाचे नाव घेतले. मारहाण कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खुर्ची आणि टेबलकरिता हे भांडण झाल्याची चर्चा आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *